Video: "बिना तेलाचे"वर्षभर टिकणारे "लिंबाचे लोणचे"/आंबट तिखट गोड लिंबू लोणचे / limbulonche lemon pickle |

Channel: @PriyasKitchen_

关于

साहित्य व प्रमाण 12 पिकलेली लिंब चार चमचे मीठ चार चमचे मोहरीची डाळ दीड चमचा लाल तिखट एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा हिंग अर्धी वाटी साखर एक चमचा जिरे दहा-बारा मेथीदाणे