Loading
Channel: @RecipesbyJayu
साहित्य
२ कप (दाबून भरलेला ) दूधी /साधारण ७०० ग्राम १ कप खवा २ कप साखर १०_१२ वेलदोड्यांची पूड
खवा तयार करण्यासाठी १/४ कप तूप १/२ कप दूध १ कप डेअरी व्हाइटनर (मिल्क पावडर म्हटल्यावर हेच मिळतं)
१/४ कप तूप दुधी परतण्यासाठी
Ingredients
2 cups grated bottle gourd/approx. 700 grams 1 cup mava 2 cups sugar Powder of 10-12 cardamoms
For Mava 1/4 cup ghee 1/2 cup milk 1 cup dairy whitener
1/4 cup ghee for frying bottle gourd